Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#VegetablesRates #Vegetable #MaharashtraTimes
वातावरणात होणाऱ्या सतत बदलाचा फटका भाजीपाला पिकाला मोठ्या प्रमाणावर बसला. त्यामुळे सध्या भाजीपाल्यांच्या दरात दुपटीने वाढ झाल्याचे चित्र हिंगोली जिल्ह्यात बघायला मिळते. ज्यांच्या शेतात भाजीपाला टिकून आहे अशा शेतकऱ्यांना मात्र काही प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. राज्यात भाजीपाल्याच्या दरांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

Category

🗞
News

Recommended