Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पिंपरी-चिंचवडमध्ये दमदाटी करत कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील ३५ हजार रुपये बळजबरी काढून घेतल्याची घटना सांगवीत घडली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सांगवीतील एम. यु. शितोळे देशी दारू दुकान आणि बिअरशॉपीमध्ये घडली असून घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी बबन रामराव खराटे यांनी तक्रार दिली आहे.

Category

🗞
News

Recommended