Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#Weather #Cold #Tourist #MaharashtraTimes
विदर्भाचे नंदनवन असलेल्या पर्यटननगरी चिखलदरा व परिसरात पारा ५ ते ६ अंशांपर्यंत खाली घसरला.कडाक्याची थंडी मेळघाटवासीयांनी अनुभवली. या कडाक्याच्या थंडीतही पर्यटकांचा उत्साह मात्र कायम दिसून आलाय. सध्या थंडीची लाट आली असून अमरावती शहर व ग्रामीण भागातही थंडीमुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे.

Category

🗞
News

Recommended