Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये तुंबळ खडाजंगी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांनी माफी मागावी अशी मागणी केल्यानंतर गोंधळ सुरू झाला. तेव्हा सभागृह काही काळ तहकूब करण्यात आलं. त्यानंतर सभागृह सुरू होताच भास्कर जाधवांनी बिनशर्त माफी मागितली. त्यानंतर आज पंतप्रधानांची नक्कल करणारे भास्कर जाधव बाहेर आल्यावर काय म्हणाले? पाहा...

Category

🐳
Animals

Recommended