Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कलर्स मराठीवर "तुझ्या रुपाचं चांदण" ही नविन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत तन्वी शेवाळे आणि रोहित निकम ही नवोदित जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या व्हिडीओमध्ये मालिकेत मुख्य भूमिका साकारत असलेले तन्वी शेवाळे आणि रोहित निकम या जोडीशी मालिकेविषयी आणि एकंदरीत त्यांच्या भूमिकेविषयी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.

#Lokmatfilmy #TuzhyaRupachaChandanaSerial #TanviShewale #RohitNikam #Colorsmarathinewserial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category

🎈
Fun
Comments

Recommended