Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सलमान खानाने इ.स. १९८८ साली \"बीवी हो तो ऐसी\" या हिंदी चित्रपटातील छोट्या भूमिका करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. \"मैने प्यार किया\" या हिंदी चित्रपटाने सलमानला खरी ओळख मिळाली व त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार त्याला मिळाला.

Category

🎈
Fun

Recommended