Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#ActorVishalKotian #BiggBoss15 #MaharashtraTimes
अभिनेता विशाल कोटियानने ‘बिग बॉस 15’च्या स्टेजवर धमाका केला. विशाल कोटियान एक लोकप्रिय दूरदर्शन अभिनेता आहे. त्याने 'अकबर का बल बीरबलट', 'महाभारत'सह अनेक टीव्ही शोमध्ये काम केलयं. न्यू इअर सेलिब्रेशनसाठी विशाल गोव्याला रवाना झाला आहे. यावेळी त्याने चाहत्यांसोबत दिलखुलास फोटोज काढले.

Category

🎈
Fun

Recommended