2020 बरोबर 2021 हे वर्ष देखील कोरोना महामरीसाठी ओळखलं गेलं. पण 2021 मध्ये अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडल्या ज्या सातत्याने चर्चेत राहिल्या. पुणे हे कोरोनाचं हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या गेलं. पुण्यात कोरोनाचा संसर्ग जरी संपला नसला तरी या वर्षी काहीशी मंदावलेली वाटचाल पूर्ववत होताना दिसली. पाहूया 2021 या वर्षात पुण्यात घडलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी..
#incidentshappenedin2021 #2021incidents #2021flashback #2021puneincidents