Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
गांधींबद्दल अपशब्द वापरणारे कालिचरण महाराज कोण आहेत? त्यांच्या महाराष्ट्र कनेक्शनबद्दल जाणून घ्या

काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य कालिचरण महाराजांना चांगलंच भोवलं आहे. हरिद्वारच्या धर्मसंसदेत कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह उल्लेख करत शिवीगाळ केली होती. यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्रासह देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. अखेर छत्तीसगड पोलिसांनी मध्य प्रदेशातून कालीचरण महाराजांना अटक केली आहे. पण हे कालिचरण महाराज नेमके कोण आहेत? आणि त्यांचं महाराष्ट्राशी काय कनेक्शन आहे? जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून.

Category

🗞
News
Comments

Recommended