Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) आदेशानंतर विविध महापालिका (Municipal Corporations) प्रशासनानं संबंधित पालिकेचा प्रारूप आराखडा जाहीर केलाय. या नव्या प्रभाग रचनेमुळे काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांना तर काही ठिकाणी विरोधकांनी फायदा होणार असल्याची चर्चा आहे. अशाच काही महत्वाच्या महापालिकांमधील प्रभागांमध्ये नेमके काय बदल झालेत, पाहूयात त्याविषयी सकाळ डिजिटलचा खास रिपोर्ट
#KalyanDombivali, #Thane, #Nashik, #NaviMumai #Mumbai #Bmc #State #ElectionCommission #Maharashtra, #India #MunicipalCorporations

Category

🗞
News

Recommended