• 5 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणामध्ये महाराष्ट्र काँग्रेसने देशात करोना पसरवला असे आरोप केले होते, यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भावनिक होऊन भाष्य केले आहे.

#SupriyaSule #NarendraModi #Coronavirus #Covid19 #Maharashtra

Category

🗞
News

Recommended