हिजाब प्रकरणाचे लोण मालेगाव मध्ये उमटल्यांतर आज मालेगाव मध्ये मुस्लिम महिलांचा मेळावा घेण्यात आला यात जमियत उलेमा-ए-हिंद चे पदाधिकारी तसेच आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल सहभागी झाले होते,मुफ्ती इस्माईल यांनी यावेळी हिजाब आणि बुरखा महिलांसाठी महत्वाचा आहे यावर मार्गर्दशन केले,मुस्लिम धर्मात हिजाब आणि बुरखा हा प्रत्यकाच्या आवडीचा भाग असला तरी दुसऱ्या कोणाची साया पडू नये यासाठी बुरखा धारण केला जातो,संविधान नुसार तुम्हाला काय घालायचे,कसे राहायचे याबद्दलची माहिती यावेळी या मेळाव्यात देण्यात आली
#hijabcontroversy #hijab #maharashtranews #hijabcontroversyinfluence #karantaka #karnaka