Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
माधवनगर (सांगली) :छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात शांतिनिकेतनच्या ढोलांचा निनाद सांगलीकरांच्या मनात घुमला. सांगलीच्या मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन शांतिनिकेतनमधील जिगरबाज मुलींनी आपल्या ढोल पथकाचा शुभारंभ केला आणि सांगलीकरांनीही उत्साहात, जल्लोषात या पथकाचं स्वागत केलं.
(व्हिडिओ- उल्हास देवळेकर)
#shivjayanti2022 #shivjayanti #shivajimaharaj #chhatrapatishivajimaharaj #sangali #sangalinews

Category

🗞
News

Recommended