Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपली ओळख, आपला स्वाभिमान आपल्या संस्कृतीचं, परंपरेचं प्रतीक असलेली आपली बोलीभाषा. दर बारा कोसानंतर बोलीभाषा आणि तीचा पोत बदलत जातो. भाषेचा बाळकडू प्रत्येकाला आपल्या आईकडून मिळत असतो.
(रिपोर्ट - दत्ता लवांडे)
#matrubhashadin #marathibhashadin #matribhashadivas #matrubhashadivas

Category

🗞
News

Recommended