Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर आणि मराठमोळी शिबानी दांडेकर यांचा लग्न सोहळा आज १९ फेब्रुवारी २०२२ला मराठमोळ्या थाटात पार पडणारे. तर १७ फेब्रुवारीला त्यांची हळद आणि मेहेंदी असे कार्यक्रम झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी या सोहळ्यात काय धमाल केलीये, पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale

Category

🎈
Fun

Recommended