• 5 years ago
बॉलिवूडचं क्युट कपल फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लग्न झाल्यापासून सतत चर्चेत आहे.... नुकतच त्यांनी एक फोटोशुट केलं त्यांची चांगलीच रंगली आहे...
या फोटोशूटमधून शिबानी गरोधर असल्याची चर्चां आहे.... लग्नातील काही फोटोमध्ये शिबानीचा बेबी बंप दिसत होता आणि आता नुकत्याच समोर आलेल्या फोटोशूटमध्येदेखील तिच्या पोटाचा घेर वाढलेला दिसत आहे. त्यावरूनच शिबानी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा आहेत.फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर मागील अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. काही महिन्यांपूर्वी दोघांनी अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला या स्टार कपलनं जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं..... त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.


Category

🗞
News

Recommended