Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
भारतात १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास १६मार्च पासून सुरुवात झाली. या मुलांना हैदराबादच्या बायोलॉजिकल ई. कंपनीची कोर्बेवॅक्स लस द्यायला सुरुवात झाली आहे. त्याचा दुसरा डोसचा कालावधी २८ दिवस असा आहे.
#vaccination, #vaccinationupdates, #coronavaccination, #coronadose, #vaccine,

Category

🗞
News
Comments

Recommended