Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
अभिजीत पानसे दिग्दर्शित रानबाजार या वेबसिरीजची सगळीकडे चर्चा आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. आव्हानात्मक भूमिका आणि वेगळं कथानक असलेल्या या वेबसिरिजविषयी तेजस्विनी काय म्हणाली जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale.

Category

🎈
Fun
Comments

Recommended