Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
मिळालेल्या माहितीनुसार, कैदी क्रमांक 241383 नवज्योत सिंह सिद्धू यांना बॅरेक क्रमांक 7 मध्ये ठेवण्यात आले आहे. लिपिकाची नोकरी देण्यात आली आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव सिद्धू आपल्या सेलमधून काम करणार आहेत.

Category

🗞
News

Recommended