Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
फडणवीसांच्या आक्षेपांना ओबीसी विषयाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनीही दुजोरा दिलाय...  राज्य सरकारकडून ओबीसींची फसवणूक सुरु असल्याचा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केलाय.. राज्य सरकार आडनावाच्या आधारे ओबीसींचा डेटा गोळा करतंय.. अस हरिभाऊ राठोड म्हणालेत..

Category

🗞
News

Recommended