Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
राज्यातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलीय. त्यामुळे हे कर्मचारी राज्यव्यापी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सर्वसामान्य लोकांमध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी, ती जोपासण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या वाचनदुतांची अवस्था काय आहे.

Category

🗞
News
Comments

Recommended