औरंगाबादमधील वाळूंज परिसरामधील पत्नीपीडित पुरुषांनी चक्क पिंपळपोर्णिमा साजरी केलीय. उद्या म्हणजेच मंगळवारी, १४ जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार असतानाच वाळूंजमध्ये पत्नीपीडित पुरुषांनी सात जन्म काय सात सेकंदही ही पत्नी नको असं म्हणत पिंपळाला १०८ उलट्या फेऱ्या मारल्या. पिंपळपौर्णिमा हा प्रकार नेमका काय आहे, ते या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या.