Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सूरत गाठले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे बंड करून शिवसेना सोडणार का, याबद्दल चर्चांना उधाण आलंय. यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

Category

🗞
News
Comments

Recommended