Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
#eknathshinde #uddhavthackeray #shivsena
विधानपरिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ८५ टक्के आमदारांनी पुकारलेलं बंड शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंद असल्याचं बोललं जातंय. ज्याचा परिणाम थेट महाविकास आघाडीच्या सत्तेवर होणार असल्याचं दिसतंय. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्वाची मानली जात होती. आपल्या लाईव्ह दरम्यान मुख्यमंत्र्यांनी म्हंटल कि, मी दोन्ही पदांचा राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त माझ्या गायब आमदारांनी समोर येऊन सांगावं
( Maharashtra Political Crisis LIVE Updates: Ready to resign as CM, Sena chief if any disgruntled MLA wants me to quit, says Uddhav Thackeray)
Please Like and Subscribe for More Videos.

Category

🗞
News

Recommended