Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसाची संतधार सुरु आहे. पुढील दोन दिवस पुण्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातील सखल भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक अडचणींचा सामाना नागरिकांना करावा लागत आहे
#Punenews #Heavyrain #Maharashtrarainupdates #pune #rainupdates #rainalerts #maharashtra #rainalerts #redalert #india #monsoon2022 #rainyday #publicissues #rainissues
Please Like and Subscribe for More Videos.

Category

🗞
News

Recommended