Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
#Pune #puneschool #rainupdates #rain #maharashtra #india
पुण्याला देण्यात आलेल्या रेड अलर्टमुळे उद्या १४ जुलैला पुण्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून देखील त्यांच्या हद्दीतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे
Please Like and Subscribe for More Videos.

Category

🗞
News

Recommended