Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणा, या मागणीसाठी एका तरुण दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर चढला. त्याने मोबाईल टॉवरवर चढून तब्बल 4 तास धिंगाणा घातला. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे ही घटना घडलीय.

Category

🗞
News
Comments

Recommended