Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातला शेतकरी आधुनिकतेची कास धरत शेतीत नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे. वडवणी तालुक्यातील एका शेतकऱ्याने दीड एकरातील पॉलिहाऊसमध्ये विविध पिकं घेऊन लाखोंची कमाई केली आहे.

#Farming #Experiment #Beed #Farmer #MaharashtraFarmer #Marathwada #WadwaniTaluka #Maharashtra #HWNews

Category

🗞
News
Comments

Recommended