Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
पुण्यात पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर हल्ला केला आहे, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला आहे. तसंच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा दौरा म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पुरस्कृत केलेल्या कार्यकर्त्यांचा दौरा आहे. तर माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहे, असंही पडळकरांनी सांगितलं.

#GopichandPadalkar #SharadPawar #BJP #AadityaThackeray #UdaySamant #ShivSena #NCP #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended