Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
चीनने तैवानच्या सहा सीमारेषांजवळ युद्धसराव सुरु केलाय.एवढंच नाही तर तैवान आणि अमेरिका जवळ येत असल्याने.चीनने तैवानच्या हद्दीत मिसाईल डागले.यातील काही मिसाईल.जपानच्या हद्दीत पडलेत
#China #Taiwan #india #america

Category

🗞
News

Recommended