Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
शिंदे-फडणवीस सरकारमधील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून सरकारी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणावर राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी केलं पत्रकार परिषदेत भाष्य केलं. सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? अशा शब्दांत पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडले.
#AjitPawar #Sakal #Maharashtra #eknathshinde #devendrafadnavis #bjp #shivsena #ncp
Please Like and Subscribe for More Videos.

Category

🗞
News

Recommended