व्यवसायात यश मिळावं, पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून एका उद्योजक दाम्पत्यानं थेट मांत्रिकाला गाठलं आणि तिथे हा प्रकार घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार उद्योजकासह मांत्रिकाविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला.