Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
Uddhav Thackeray in Vidhan Bhavan

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानभवनात पोहचले, सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी विधानभवनात हजेरी लावली, विधानभवन परिसरात महाविकासआघाडीच्या नेत्यांसोबत बैठकीला उपस्थिती लावली.

Category

🗞
News

Recommended