Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
Maharashtra Election 2022 Rajan Vichare and Eknath Shinde: ठाणे-पालघर जिल्ह्यातून २४ आमदार आणि ४ खासदार निवडून येतात... आणि हाच पट्टा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो.. त्यामुळे याठिकाणी ठाकरे गटातून एकनाथ शिंदेंना टक्कर कोण देणार? हा प्रश्न अनेकांना पडलाय... कारण मातब्बर शिवसैनिक सध्या शिंदेंसोबत आहेत... शिवसेनेची तोफ Sanjay Raut कोठडीत आहेत.. देसाई, परब हे गप्प आहेत.. एकटे Aaditya Thackeray हे सध्या फिरतायत.. पण तेही थेट शिंदेंचं नाव घेण्याचं टाळतायत.. पण आता शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात त्यांच्याविरोधात मोठी तयारी सुरु झाल्याचं दिसतंय... शिंदे ठाण्यातली जवळपास सर्वच शिवसेना सोबत घेऊन बाहेर पडले.. पण ठाण्याचे खासदार राजन विचारे हे सध्या ठाकरेंसोबत आहेत.. (Ashwin VO)

#Rajanvichare #ananddighe #maharashtranews #eknathshinde #maharashtranews #election2022

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News

Recommended