Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
अवघ्या एक दिवसावर आलेल्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी पुण्यामध्ये पहिला मिळतेय. शहरातील प्रसिद्ध असलेले श्रीमंत दगडुशेठ गणपतीचा देखव्याची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा मंडळाकडून पंच केदारेश्वर मंदिर साकारण्यात आले असून हजारो भाविक हे पाहण्यासाठी गर्दी करतील.

Category

🗞
News

Recommended