Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी टीकास्र सोडलं आहे. “आशीष शेलार महापालिका करून गेले आहेत. कधीकधी प्रश्न पडतो की आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का?” असा खोचक सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

#UddhavThackeray #AshishShelar #EknathShinde #KishoriPednekar #AdityaThackeray #BJP #Maharashtra #Shivsena #HWNews

Category

🗞
News
Comments

Recommended