Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
अ‍ॅपलने काही दिवसांपूर्वी iPhone 14 ची सिरीझ लॉंच केली होती. अ‍ॅपल प्रेमींनी क्षणाचाही विलंब न करता नवीन फोन विकतही घेतला आहे. iPhone 14 च्या कॅमेऱ्यात एक त्रुटी असुन अनेक युजर्सनी तक्रार केली आहे.

Category

🤖
Tech
Comments

Recommended