Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान दसरा मेळाव्यानिमित्त भाऊ तेजसच्या पक्षप्रवेशावर आदित्य ठाकरेंनी पक्षाची बाजू सांगितली.

Category

🗞
News

Recommended