Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. या चिन्हाचा निर्णय येत्या तीन-चार दिवसांत निवडणूक आयोग करण्याची शक्यता आहे. गेली ३३ वर्षे शिवसेनेकडे असलेले धनुष्यबाण हे चिन्ह आता पक्षाकडे राहणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. यातूनच शिवसेनेने दुसऱ्या निवडणूक चिन्हासाठी तयारी केल्याचंही म्हटलं जातंय. दरम्यान, धनुष्यबाण हे शिवसेनेचं पहिलं चिन्ह नाही. या पक्षाच्या चिन्हांचा इतिहास या व्हिडीओतून जाणून घेऊयात.

Category

🗞
News

Recommended