Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना भुजबळांनी दाढीवरुन मिश्कील टोला लगावला आहे.

Category

🗞
News

Recommended