Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेत ऋतुजा लटके यांच्या बाजूने कौल दिला. ऋतुजा लटके यांना दिलासा दिला असून १४ ऑक्टोबरला ११ वाजेपर्यंत पालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचं पत्र देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यावर ऋतुजा लटके यांनी दिलेली प्रतिक्रिया...

Category

🗞
News

Recommended