Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
हिंदू धर्मात गायीला खूप महत्व आहे. हिंदू धर्मात गायीला माता म्हटले जाते. गोवत्स द्वादशीच्या विशेष मुहूर्तावर गायीची पूजा करण्याची प्रथा आहे. गोवत्स द्वादशी दरवर्षी चंद्र महिन्याच्या अश्विनमधील कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा केली जातो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Category

🗞
News

Recommended