Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
पडद्यावरच्या खाष्ट सासूबाई पण रियल लाईफ मध्ये तितक्याच प्रेमळ असणाऱ्या अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी. अनेक नाटकं सिनेमे मालिकांमध्ये काम करत आज वयाच्या 76 व्या वर्षी सुद्धा एक अभिनेत्री म्हणून आपली कारकीर्द उत्तमरीत्या सुरू ठेवणाऱ्या उषा यांच या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण कसं झालं हे जाणून घेऊया त्यांच्या पदार्पणाची गोष्ट मध्ये.

Category

🎈
Fun
Comments

Recommended