Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
भारतामध्ये हळूहळू थंडी जाणवण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात नाशिक मध्ये आज पारा 9.2 अंश सेल्सिअस वर नोंदवण्यात आला आहे. ही हंगामातील निच्चांकी नोंद आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Category

🗞
News
Comments

Recommended