Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
Chitra Wagh on Uorfi Javed: 'कुठल्या घरातल्या आईला हा नंगानाच मान्य आहे?', चित्रा वाघ यांचा सवाल

Description:
भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद अजूनही पेटलेलाच आहे. आज चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उर्फीवर निशाणा साधलाय. 'धर्माचा इथे काय संबंध? कुठला धर्म सांगतो उघडं-नागडं फिरा? माझा राजकीय विरोध करा पण हा सामाजिक स्वास्थ्याचा विषय आहे.मी धाराशिव मध्ये १५०० मुलीला भेटले आणि म्हणाले की, जर तुमच्या शहरात अशी एखादी बाई आली तर तुम्ही काय कराल तर त्या म्हणाल्या आम्ही चपलेने मारू' असे विधान करत 'कुठल्या घरातल्या आईला हा नंगानाच मान्य आहे?' असा सवालही यावेळी उपस्थित केला.

Category

🗞
News

Recommended