• 3 years ago
पाकिस्तान सरकारचे गुप्त दस्तऐवज लीक झाल्यामुळे मोठा खुलासा झाला असून, त्यामुळे लोकांना धक्का बसला आहे. कागदपत्रांनुसार, ज्या दिवशी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले त्या दिवशी इम्रान खान रशियात होते, ज्यामुळे अमेरिका खवळली, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended