• 3 years ago
जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कॅन्सरसह इतर आजारांच्या गाठींची तपासणी करण्यासाठी मुदत संपलेले कीट वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने छापेमारी करत मुदत संपलेले कीट ताब्यात घेतले आहेत.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews

Category

🗞
News

Recommended