• 2 years ago
अंगणवाड्यांना मिळणारे धान्य एवढे निकृष्ट दर्जाजे आहे कि हे अन्न खाऊन मुलांना पोट दुखणे आणि जुलाब होणे अशाप्रकारचे त्रास होत असल्याच्या पालकांच्या तक्रारी असल्याने पालकांनी हे अन्न मुलांना देण्यास विरोध दर्शवला आहे.

Category

🗞
News

Recommended