Skip to playerSkip to main content
Shiv Sena Symbol Dispute: Prakash Ambedkar's Shocking Prediction. Huge Loss for Shinde and Thackeray?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा वाद आता निर्णायक वळणावर आला आहे. सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. जर धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले, तर त्याचा नेमका कोणाला फायदा होईल आणि कोणाचे नुकसान होईल? आमदार-खासदारांची पळापळ होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#ShivSena #PrakashAmbedkar #Dhanushyaban #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraPolitics #SupremeCourt #VBA #BJP #KapilSibal #PoliticalNews #MarathiNews #Lokmat #SenaSymbol #MaharashtraAssembly

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00शीवसेने चा पक्षा और चिन्ह साटी चा खटला आता अंठिम टप्यात आलेला है।
00:58अंठिम प्रकाश अंबेड करेंनी मोठ विधान केलेला है।
01:00याचावर की एकाद रखास्ट सुप्रीम कोटा ने सिक्का मुर्वत्यला आक्ताची आवस्ता आशी दिस्ते कि एदवांटेश खोणाला आशादर आपन बगितला तरहाँ
01:15एदवांटेश बीजेपी लाए आशी बरिशितिया है
01:19तो एदवांटेश जशा है कि आता हाँ सिम्बॉल फ्रीज होई लाशे दिस्ते आणी सिम्बॉल फ्रीज जाले मुडे
01:33दूगा ही सिवसे नला एक मेकांचे विरोधात लडाव लागे लाशी परिशितिया है
01:40सिम्बॉल नसलिया मुडे या दूगानकडे आस्तनारे आमदार आनी खाल्दार तिक्तिल का हाँ सगयत महत्वाचा प्रश्णा है
01:51आणी मुणम भी मतला कि हे एदवांटे रामिक्षा बीजेपी आशिया है
01:57जर सिम्बॉल फ्रीज सला तो या दूनी पक्षा मदले आमदार आनी खाल्दार ये बीजेपी करे पड़ाले श्योय राणा नाई तैसी
02:07परिशितिया है
02:10आई मनुद या निर्णई कुणा चाहि वाजूने लाव। आईदा हाँ बीजेपीचा आहे जे मध्यंतरी तोड़कोड करनेची अस्तारीची तेनी सत्र चालू
02:26केलो उतर
02:27पर जंतर मंतर मुए कुटे तरी अस्तारा त्यला आड़ा बसला होता
02:33उनना हा निर्णई फ्रीज जाले नंतर आम्दा रंचे न खाल्दा रंचे आस्तारी पड़ा पड़ी होने ती ताथ सक्केता कैशा बोदे
02:43दिश्ते उननु मतला हा निर्णई ता एडवांटेज जो आहे तो अभीशा पात्ये जंदा पक्षाल आहे अस्पर सिक्या
02:51प्रकाश अंबेडकर एड़नी केलेला दाव्यानुसार शिंदे सेना आणी ठाकरे सेना दोगांचा नुक्सान हूल फाइदा भाजपला होईला समसेला है
03:00पन ठाकरेनी मशाल चिन्हवर आता परेंत काही निवडनुकान मधे चांगल येश मिलावला है
03:05यमले त्यानना धनुस्यबान मिलाला नाही तर जास्तन उक्सान हुनार नाही पन शिंदे सेनेचा चिन्ह गोठाव लगेला तर मातर द्या पक्षाला
03:13फटका बसेल असा अंदाज राजकिया वर्तुलात व्यक्ते केला जातो है
03:17तुम्हाला या सग्या घडा मोडी इन बद्दल निमका कायवाडते ते कमेंड मधे नकी लिहा और आशाच घडा मोडी जानुन गयने
03:23साथी लोक मत पहत रहा
Comments

Recommended