Who is Roshan Jacob? The IAS Officer Running 'Mundhe Pattern' in UP

उत्तर प्रदेशमध्ये सध्या एका महिला आयएएस अधिकाऱ्याच्या धडाकेबाज कारवाईची जोरदार चर्चा आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त डॉ. रोशन जेकब यांनी भेसळखोरांविरुद्ध युद्ध पुकारले आहे. महाराष्ट्रातील तुकाराम मुंढे यांच्याप्रमाणेच त्यांची कार्यपद्धती असल्याने त्यांना 'लेडी सिंघम' म्हटले जात आहे. त्यांनी आतापर्यंत २ हजारपेक्षा जास्त ठिकाणी धाडी टाकून कोट्यवधींचा बनावट माल जप्त केला आहे. या व्हिडिओमध्ये पहा कोण आहेत डॉ. रोशन जेकब आणि त्यांचा हा 'मुंढे पॅटर्न' नक्की काय आहे.

#RoshanJacob #LadySingham #IASOfficer #UPNews #MundhePattern #TukaramMundhe #FoodSafety #AdulterationCheck #UPAdministration #ActionHero #IASRoshanJacob #ViralNews #SocialMediaViral #KanpurNews #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00महराष्टत जा प्रमाणे IS अधिकारी तुकाराम मुंधे यांचा धडाके बाज कारवायची चर्चा आहे अगदी तशीच हवा सध्या यूपी चा एका
00:08लेडी IS उफिसर ने निर्माण के लिया हे
00:11जा प्रमाणे लोग तुकराम मुंडे याना तेंचा धडाके बाज कारवायन मुले सिंगम हनतात अगदी त्यास प्रमाणे या लेडी आये सधिकारेला
00:19सोशल मीडिया वर सर्वर्जन लेडी सिंगम हनुन ओलखु लागलेत
00:23या हैत उत्तर प्रदेश चा अन्ना और अउशत प्रशासन विभागाचा आयुकत डॉक्तर रोशन जेकब
00:29उत्तर प्रदेशाद सध्या भेशल खुरान आग घाम पुटलाई करन डॉक्तर रोशन जेकब यानी थेट जनतेचा आरोग्याशी खेरनारान विरुद्ध युद्धच पुकारले
00:39युपी एबडेचा आयुक्त बताची सुत्र हाताद घेतल्या वर तैननी कारवायंचा असा काय धड़ाका लावलाई की बड़या-बड़या माफियांचे धाबे धनान
00:48ले आहे
00:48या लेडी सिंगमचा कारवायचा आकडा आयकाल तर चक्रा उन्जाद
00:51संपुन युपी दोन हजारां पिक्षा जास्त संशाई ठिकानान वर धड़क कारवाय करना ताल्यार
00:58कोट्टे वधी रुपयांचा बनावट आणी भेसर युपत अन्न पधार्दांचा साथा जबता केला गिला
01:03आरोग्यास अत्यंत घातक असलिला तबल 63 लाग रुपयांचा अ सुरक्षित माल जागे वरस नश्ट करना ताला
01:10तपाखनी दर्मेन बनावट व भेसर युपत दूत, पनेर, तूप आणी दूशित पैक पिनाचा पानाचा साथा जबता केला गिला
01:17डॉक्तर जेकब यांचा नित्रुत्वा खाली तेंचा पतकान 3500 पिक्षा जास्ता अस्ता पनान वर अचानक धाट टाकली आणी गंभीर अनिमत ता
01:27अधरला प्रकरनी एफार देखिल दाखल करने तालेत
01:30अनेक दुकान आणी कारखानेंसे अन्द परवाने कायां 100 रुपी रद्द देखिल केले गिलेत
01:35पन डॉक्तर रोशन जेकब केवल दंडात्म कारवाई वर थामनारे नाहित
01:39तेंची कारवाई करनाची स्टाइल एकदम हटके आहे
01:42भेसर करनारे ना धड़ा शिकवना सथी डॉक्तर रोशन जेकब यांचा पथक जनतेचा आरोग्यशी खेरनारे या भेसर खोरांचे जहरे
01:50आनी तेंची नाव सार्वजनिक ठिकानी होल्डिंग्स आनी पोस्टर चा सुरुपात लावत आहे
01:55जेने करुन ग्राहकान ना या फसनुक करनारे व्यापारेंची माहिती मेल आनी समाजात बदनामीचा भीतिने तरी भेसर इला आड़ा बसेल
02:03डॉक्टर ओशन जेकब यांचा धड़क कारवायंचा आनी अचानक टाखनयात येनारे धाडींचा यूपी मधिल दुकान दारानी जणुकाही धसकाज घितलाए
02:11आनी आचास प्रते देनारी एक घटना समोरालिये उत्तर प्रदेश आतील कानपूर मधुन जैसा वीडियो सध्या सोशल मीडिया वर भाईरल होतो
02:20है
02:20कानपूर मधिलेका दुकान दाराने त्याचा दुकान आतील मुदत संपलेले चोकलेट्स चकक कचर्यात फेकुन दिलेद
02:27पन दुर्देवी गोश्ट महंचे मुदत संपलेले हे चोकलेट्स उचलने साथी या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जाल्याचा धक्का दाएक चित्र समोराला
02:37फुकान चोकलेट्स मिया तसल्या मुले लोकानी बॉक्स उचलने साथी धाव घेतली
02:42हाँ वीडियो पाहुन एक प्रश्ण नकीज उपस्तित होतो है तो मंजे डॉक्टर रोशन जेकब सार्खे करतवेदक्ष अधिकारी नागरिकांची आरोग्या साथी
02:51भेसर खुरान वर कड़क कारवाई करता है
02:53पन भुकट्चा मोहा पाई जर नागरिका स्वताहचा जिवाशी खेना रस्तिल तर या चूक नेमकी कोणाची आहे या बदल विचार कराईला
03:02हवा
03:03तुकारा मुंध्या सोत वा डॉक्टर रोशन जेकब जेवा आसे करतवेदक्ष अधिकारी धढ़क कारवाई करता है तेवा तैंचा वर सोशल मीडिया
03:10वर कवतुकाचा वर्षाव हान नकीच होतो

Recommended